महाराष्ट्र

⚡Shiv Sena: एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट इशारा

By अण्णासाहेब चवरे

भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट इशारा दिला आहे.

...

Read Full Story