महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रातील पहिला वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपूर येथे सुरु

By अण्णासाहेब चवरे

वन्यजीवांच्या डीएनए चाचणीसाठी महाराष्ट्राचे इतर हैदराबाद (Hyderabad) आणि देहरादून (Dehradun) वरील अवलंबीत्व संपुष्टात येऊन राज्य स्वावलंबी झाले आहे. नागपूर येथे वन्यजीव डीएनए विश्लेषण (Wildlife DNA Testing Lab) विभाग सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

...

Read Full Story