⚡Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी- राज ठाकरे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षभर म्हणजेच 365 दिवस साजरी व्हावी, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.