maharashtra

⚡चाळ कोसळल्याने रहिवासी अडकले,तिघांची सुटका

By Pooja Chavan

मुंबईतील अंधेरी कुर्ला रोड येथील राधा नगरमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली. परिसरातील जूनी निवासी चाळ पूर्णपणे कोसळली. तळमजला आणि वरचा मजला असलेली चार ते पाच खोल्या असलेली चाळ कोसळली.

...

Read Full Story