महाराष्ट्र

⚡ चंद्रकांत पाटील यांची किंमत 1.25 रुपये; संजय राऊत ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा

By अण्णासाहेब चवरे

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता कोर्टाची पायरी चढणार आहेत. संजय राऊत हे त्यांच्यावर केलेल्या आरोपावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहेत.

...

Read Full Story