हवामान विभागाने शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, अकोला जिल्ह्यांत गडगडाटी वादळासह यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
...