By टीम लेटेस्टली
ब्लॉक दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या काही ट्रेन्समध्ये बदल केले जाणार आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल फेर्या देखील रद्द होणार आहेत.
...