⚡तुम्हालाही भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये सामील व्हायचे आहे? सरकारकडून पूर्व प्रशिक्षणाची निःशुल्क सोय
By टीम लेटेस्टली
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ७ व ८ जून २०२३ रोजी मुलाखतीस सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत हजर रहावे.