⚡चालकाला लागली डुलकी! धुळे-सोलापूर महामार्गावर कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू
By Bhakti Aghav
या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. मृताचे नाव पी. रमेश पी. कृष्णमूर्ती असे आहे. तसेच जखमी प्रवाशाचे नाव श्रीराम दहिता असे आहे. ते दोघेही हैदराबादचे रहिवाशी आहेत.