By टीम लेटेस्टली
जळगाव तालुक्यातील चोपडा-जळगाव मार्गावरील करंज गावाजवळ शनिवारी हा अपघात झाला. आमदार लता सोनवणे व त्यांचे पती माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे चोपडा येथून जळगावकडे मोटारीने जात होते.
...