⚡महाराष्ट्र आणि झारखंडसह 48 विधानसभा आणि 2 लोकसभा जागांसाठी दोन टप्प्यात होणार पोटनिवडणूक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांबरोबरच 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये दोन टप्प्यात होणार आहे.