⚡महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा
By टीम लेटेस्टली
एमएसआरटीसीने आपल्या ताफ्यात 3,000 नवीन बसेस समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे, ज्या मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने ताफ्यात सामील होतील. या बसेस पारंपरिक 3 x 2 आसन व्यवस्थेसह असतील, ज्यामुळे प्रत्येक बसमध्ये 45-50 प्रवासी बसू शकतील.