maharashtra

⚡मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू

By Bhakti Aghav

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ हा अपघात झाला. बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावरून जात होती.

Read Full Story