अंमली पदार्थ (Drugs) तस्करी विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Bureau of Narcotics Control) शनिवारी मुंबईच्या वांद्रे, अंधेरी आणि पवई भागात छापे टाकले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, टीप-ऑफच्या आधारावर एनसीबीच्या मुंबई प्रादेशिक युनिटच्या (Mumbai Regional Unit) विविध टीम ऑपरेशन करत आहेत.
...