महाराष्ट्र

⚡रायगड मधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पात भूमिपुत्रांना मिळणार नोकऱ्या

By टीम लेटेस्टली

केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या बल्क ड्रग पार्क ची रायगड येथे उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. 30,000 कोटींच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी तेथील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

...

Read Full Story