महाराष्ट्र

⚡Builder Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

By अण्णासाहेब चवरे

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

...

Read Full Story