⚡शनि शिंगणापूरमध्ये आजपासून शनिदेवाच्या शिळेवर अर्पण करण्यात येणार ब्रँडेड तेल
By Bhakti Aghav
शनिदेवाच्या शिळेचे रक्षण करण्यासाठी, मंदिर ट्रस्टने ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडेड तेल म्हणजे असे तेल जे सरकारने मान्यता दिलेले खाद्यतेल किंवा ज्या तेलाच्या बाटलीवर त्यात असलेल्या सर्व घटकांची माहिती तेलाच्या लिहिलेली असते.