महाराष्ट्र

⚡अकरावी CET ला विरोध करणारी याचिका फेटाळून लावण्याची राज्य सरकारतर्फे महाधिवक्त्यांची विनंती

By Chanda Mandavkar

अकरावी सीईटीसाठी विरोध करणारी याचिका फेटाळून लावा असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला विनंती केली आहे. या सीईटीसाठी जवळजवळ 10 वी बोर्डाच्या दहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज मिळाले आहेत.

...

Read Full Story