⚡मुस्लिम पुरुषाच्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी नाकारली, मुंबई उच्च न्यायालयाकडून रजिस्टारला कारवाईचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
वैयक्तिक कायदे अनेक विवाहांना परवानगी देतात हे अधोरेखित करत, मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे निबंधकाला मुस्लिम पुरुषाच्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्याचे आदेश दिले.