maharashtra

⚡Bastian - At the Top मध्ये आलेल्या व्यक्तीची गाडी चोरीला

By Dipali Nevarekar

सीसीटीव्ही फूटेज नुसार एका अज्ञाताने ती गाडी उघडली आणि 2 च्या सुमारास चोरली. गाडीचा मालक नंतर पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. सध्या सीसीटीव्ही फूटेज वरून गाडी चोरणार्‍याचा शोध सुरू आहे.

...

Read Full Story