⚡बीएमसी KEM, Sion, Nair आणि Cooper हॉस्पिटलमध्ये करणार 700 हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठा निर्णय
By Prashant Joshi
व्याख्याते, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांसह 700 हून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांची भारती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत केली जाईल. एका तिमाहीत भरतीसाठी जाहिराती प्रकाशित करण्याची अपेक्षा आहे.