महाराष्ट्र

⚡कोरोना मृतांचे आकडे लपवत असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप BMC ने फेटाळला

By टीम लेटेस्टली

मुंबई सह राज्यात कोरोना व्हायरसचं संकट अद्याप कायम आहे. मागील बरेच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा प्रचंड वाढत होता. मात्र काही दिवसांपासून त्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

...

Read Full Story