⚡पहा 7 दिवस होम क्वारंटीन असणार्यांसाठी काय असतील नियम
By टीम लेटेस्टली
नुकत्याच जारी केलेल्या नव्या होम क्वारंटीनच्या नियमावलीनुसार, दिवसाला 5 वेळा फोन कॉल ते फिजिकल भेट असे नवे नियम आता जारी झाले आहेत. सध्या केंद्र सरकारने जारी केलेल्या 12 अॅट रिस्क देशांमधून येणार्या प्रवाशांसाठी ही नियमावली असणार आहे.