maharashtra

⚡बांधकाम धुळीला आळा घालण्यासाठी BMC ने जारी केले नवीन मार्गदर्शक तत्त्वे

By Bhakti Aghav

घनकचरा विभागाला मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेबद्दलच्या वाढत्या चिंतेच्या उत्तरात या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन उपायांमध्ये लाकूड किंवा तत्सम साहित्य स्वयंपाकाचे इंधन म्हणून वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

...

Read Full Story