महाराष्ट्र

⚡मुंबई मधील नाट्यगृह भाडे दरात 75% सवलत; पालिकेचा नाट्य व्यावसायिकांना दिलासा

By टीम लेटेस्टली

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहं मागील 8 महिने बंद होती. त्यामुळे नाट्य व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले होते. ही बाब लक्षात घेत नाट्यगृहांच्या भाडेदरात 75 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

...

Read Full Story