महाराष्ट्र

⚡मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 'एकला चलो रे'- भाई जगताप

By टीम लेटेस्टली

मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र्यपणे उभी राहणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडी या युतीसोबत काँग्रेस नसेल हे आता स्पष्ट झाले आहे.

...

Read Full Story