बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने कुत्रा चावणे (Dog Bites), भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, भटक्या प्राण्यांचा उपद्रव (Stray Animals), संशयित मांजरी किंवा पिसाळलेले कुत्रे, लसीकरण आणि कुत्र्यांचे निर्बीजीकरण (Sterilisation) यासंबंधी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने एक नवीन ऍप्लिकेशन (BMC Animal Complaint App) अनावरण केले आहे.
...