महाराष्ट्र

⚡भाजप 'विकसित भारता'साठी 2 लाख मुंबईकरांकडून मागवणार सुचना; जाणून घ्या काय आहे 'संकल्प पत्र अभियान'

By टीम लेटेस्टली

मुंबईतील विविध आघाड्यांचे आणि मोर्चांचे सर्व अधिकारी व कार्यकर्ते या अभियानाच्या आघाडीवर असतील. ते मुंबईकरांपर्यंत पोहोचून या सूचना गोळा करतील. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कलेक्शन बॉक्स ठेवण्यात येणार असून, हे बॉक्स मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सूचना गोळा करतील.

...

Read Full Story