महाराष्ट्र

⚡सत्तेत येण्यासाठी हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा भाजपचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर

By Vrushal Karmarkar

ते म्हणाले, मुंबईतील टिपू सुलतानच्या नामकरणाशी संबंधित वादाला मी फारसे महत्त्व देत नाही. मुस्लिमविरोधी लाट निर्माण करूनच निवडणुकीत विजय मिळवता येईल, असे आरएसएस (RSS) आणि भाजपला वाटते. त्यांना त्यांचा आधार हळूहळू कमकुवत होण्याची भीती आहे.

...

Read Full Story