महाराष्ट्र

⚡मीरा-भाईंदर भाजप दुफळीची राजकीय वर्तुळात चर्चा

By टीम लेटेस्टली

मीरा-भाईंदर भाजप दोन गटात विभागली (BJP Split in Mira Bhayanda) गेल्याचे चित्र आहे. माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) आणि त्यांचा गट पक्षावर नाराज असून त्यांनी स्वपक्षीयांविरोधातच बंड केल्याचे बोलले जात आहे. मीरा भाईंदरमध्ये (Mira Bhayanda) भाजपमद्ये माजी आमदार नरेंद्र मेहता आणि नूतन शहराध्यक्ष रवी व्यास यांचा असे पक्षांतर्गत दोन गट आहे.

...

Read Full Story