महाराष्ट्र

⚡संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना या विषयात भाजपने चोंबडेपणा करु नये- संजय राऊत

By टीम लेटेस्टली

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या विषयावरुन भाजप (BJP) शिवसेनेवर करत असलेली टीका अनाठाई आहे. राज्यसभा उमेदवारी हा संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना यांच्यातील अतर्गत मामला आहे. या विषयात भाजपने चोंबडेपणा करु नये, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला झापले आहे.

...

Read Full Story