महाराष्ट्र

⚡स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना कर्जफेडीसाठी भाजकडून 20 लाखांची आर्थिक मदत

By टीम लेटेस्टली

एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले.

...

Read Full Story