महाराष्ट्र

⚡भाजप आमदार अतुल भातखळकर यांची विरोधकांवर टीका

By Ashwjeet Jagtap

अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. शिवसेनेने (Shiv Sena) या मुद्द्यावरून भाजपावर (BJP) टीका केली असताना आता त्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आज शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

...

Read Full Story