महाराष्ट्र

⚡भाजप प्रवेशामुळे हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह दिग्गजांच्या हाती 'कमलपुष्प'

By अण्णासाहेब चवरे

मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यास अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजप मेगा भरती (BJP Mega Recruitment 2019) दुपारी 3 वाजता पार पडली.

...

Read Full Story