⚡महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी दाखल केला अर्ज
By Bhakti Aghav
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Maharashtra Legislative Assembly) अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 जुलै रोजी होणार आहे.