महाराष्ट्र

⚡भाजप नेते प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना पत्र लिहून केली तक्रार

By टीम लेटेस्टली

गेल्या दोन दिवसांत प्रसाद यांना फोनवर अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले आहे.

...

Read Full Story