⚡डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
By अण्णासाहेब चवरे
भाजप नेते आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात वाहनाची मोठी हानी झाली. फुके (Parinay Phuke Car Accident) थोडक्यात बचावले