महाराष्ट्र

⚡Nilesh Rane: भाजप नेते निलेश राणे यांची शिवसेनेवर टीका

By Ashwjeet Jagtap

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena Faundation Day) संपू्र्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. याचदरम्यान, भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

...

Read Full Story