महाराष्ट्र

⚡भाजप नेते Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीने केली 50 लाखांची मागणी

By टीम लेटेस्टली

सोमय्या यांच्या सचिवाने हा ईमेल ऍक्सेस केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ईमेल आयडीद्वारे ईमेल पाठवला गेला होता तो ऋषिकेश शुक्ला याच्या नावाचा होता. या प्रकरणाचा तपास आता नवघर पोलिसांच्या सायबर सेलकडून केला जात आहे.

...

Read Full Story