महाराष्ट्र

⚡आगामी बीएमसी निवडणूकीबाबत रणनिती आखण्यासाठी भाजपची बैठक संपन्न

By Vrushal Karmarkar

आशिष शेलार म्हणाले, कायद्यानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर होणे आवश्यक आहे. पण त्याच्या तारखेबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही. याबाबत जनतेसमोर आणि आपल्यासमोर स्पष्टता असली पाहिजे. तारीख पुढे सरकवण्याचे काही नियोजन असेल, तर त्याचे नेमके कारण मुंबई महापालिकेतील सत्ताधारी अधिकाऱ्यांना सांगावे.

...

Read Full Story