महाराष्ट्र

⚡आशिष शेलार मुंबईतून तर, चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड

By टीम लेटेस्टली

भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे. त्यानुसार मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून आशिष शेलार (Ashish Shelar) तर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आली आहे.

...

Read Full Story