या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालात कावळ्यांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लू (Bird Flu) चे कारण असल्याचे आढळून आले. दरम्यान, उदगीर शहरातील विविध ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले होते.
...