maharashtra

⚡Biometric Attendance for Std XI & XII Students: चेहरा किंवा आंगठा दाखवा; आकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

NEET, JEE, MHT-CET Students: महाराष्ट्र सरकार इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणीक वर्षातील उपस्थिती 75% सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांचा खासगी कोचिंग क्लासमधील संबंध रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी लागू करणार आहे.

...

Read Full Story