By Bhakti Aghav
माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनवलकर हे जिल्हा परिषदेचे नेते आहेत. आज सोनवलकर यांनी 5 हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
...