maharashtra

⚡पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! 16 कोटी 14 लाख रुपयांची रोकड, दारू आणि इतर साहित्य जप्त

By Bhakti Aghav

पालघरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जप्तीत 16.14 कोटी रुपयांची रोकड, 2.46 कोटी रुपयांची दारू आणि सुमारे 26.82 लाख रुपयांची औषधे, लॅपटॉप, साड्या आणि कुकर यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.

...

Read Full Story