maharashtra

⚡मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दहाव्या संशयिताला अटक

By Bhakti Aghav

भागवत सिंगच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण संशयितांची संख्या दहा झाली आहे. यापूर्वी, 18 ऑक्टोबर रोजी, मुंबई पोलिसांनी सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

...

Read Full Story