maharashtra

⚡Bhiwandi Suicide Case: ठाणे येथील भिवंडी परिसरात महिला तीन मुलींसह मृतावस्थेत आढळली

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Suicide in Bhiwandi: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका महिलेला आणि तिच्या तीन मुलींना त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे आणि या दुःखद घटनेचा तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story