महाराष्ट्र

⚡भाईंदरमधून मोठी दुर्घटना घडली

By Amol More

भाईंदरमधल्या या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून हरिनाम चौहान (वय 55,) आणि मखनलाल यादव (वय 26) अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

...

Read Full Story