महाराष्ट्र

⚡भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन 'शिवसेनेसाठी दोन पावले पाठी या'

By अण्णासाहेब चवरे

विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहात बोलताना शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि सत्ताधारी गटाला जोरदार धारेवर धरले. या वेळी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आवाहन केले.

...

Read Full Story