रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा (Lanja) येथे अजनारी पुलावरुन जाणारा भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) कंपनीचा गॅस टॅंकर (Lpg Tanker Accident) उलटला आहे त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) वाहतूक पाठिमागील 19 तासांपासून विस्कळीत झाली आहे.
...